Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा दूध संघ निवडणूक ! गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आवाहन, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
December 10, 2022
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात टोकाची टीका झाल्याचे बघायला मिळत असते. मात्र आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते जळगाव दूध संघाच्या निमित्ताने आमने-सामने आले.

आज जळगाव दूध संघातील निवडणूक पार पडत आहे. मात्र अशातच महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला. जळगाव दूध संघाची निवडणूक म्हणजे कबड्डी सारखी. मी क्रीडामंत्री आहे, आणि त्यात कबड्डीचा प्लेयर पण आहे, ते आता अंपायर आहेत तर त्यांना म्हणा कबड्डी खेळा, आणि जिंकून दाखवाअसे खुले आवाहन, महाजन यांनी केलं आहे.

तसेच यावेळी महाजन यांनी विजय आमचाच होईल असा दावा करत करत कबड्डीचा खेळाडू असल्याचे सांगत निवडणूक जिंकूनच दाखवेल असा विश्वास महाजन व्यक्त करत आहे.

दरम्यान, जळगाव दूध संघातील निवडणूक ही एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच अशी तयारीच नेत्यांनी केल्याचं चित्र आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना गिरीश महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… तर हे राज्याचे दुर्देव ; खासदार सुप्रियाताई सुळे यांचा शिंदे सरकारला टोला

Next Post

आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल.. जाणून घ्या आजचे राशिभविष्य??

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल.. जाणून घ्या आजचे राशिभविष्य??

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us