Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर खडसेंची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
December 4, 2022
in जळगाव, राजकारण
0
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण पेटल आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले खडसे?
या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही. म्हणजे या देशांमध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य करण देशद्रोह नाही का? असे अनेक सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान दोन्ही राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे. याबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट करावी असं एकनाथ खडेसे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे आम्ही कर्नाटक राज्यात जाऊ, त्यांनी जाऊन दाखवावं असं आवाहनही यावेळी एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कुऱ्हाड येथे जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

Next Post

आजचे राशीभविष्य : या राशींच्या लोकांनी आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी, अन्यथा..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आजचे राशीभविष्य : या राशींच्या लोकांनी आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी, अन्यथा..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us