Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दे धक्का! माजी नगरसेविकेसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
November 30, 2022
in राजकारण, राज्य
0
शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दे धक्का! माजी नगरसेविकेसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढतच चाललीय. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर इतर पक्षांच्यानेत्यांना गळाला लावले जात आहे. शिंदे गटाने नाशिकमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी नगरसेविका तसेच भुजबळांच्या समता परिषदेच्या अनेक दिवस पदाधिकारी असलेल्या वैशाली दाणी यांचा नुकताच प्रवेश सोहळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वैशाली दाणी यांनी मुंबईत प्रवेश केला आहे. नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे आणि जिल्हाप्रमुख ढिकले यांनी हा प्रवेश सोहळा घडवून आणला आहे. दाणी या 2012 ला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकीटावर नाशिक महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक गेल्या होत्या. तर अखिल भारतीय समता परिषदेच्या बरीच वर्षे ट्या शहराध्यक्ष राहिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा..

Digital Rupee : आता रोख पैशांची गरज संपणार! जाणून घ्या कसा कराल वापर

Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या…

खबरदार पुरुषांनो! आता महिलांकडे 14 सेकंद पाहिल्यास होणार तुरुंगवास

Mantralaya News ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय !

आईच्या कष्टाचं पोरानं केलं चीज; MPSC परीक्षेत हर्षलची भरारी

दुध संघ निवडणूक ; आ. किशोरअप्पा पाटील यांच्या ‘खेळी’ ने सर्वानाचं आश्चर्याचा धक्का!

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनलच्या दृष्टीने त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. दाणी यांचा कधीकाळी मोठा दांडगा जनसंपर्क होता, कार्यकर्त्यांची मोठी फळी होती, विशेषतः महिला कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यात दाणी यांची कार्यशैली परिचित होती, मात्र गेल्या काही वर्षात त्या राजकारणापासून दूर होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान! फास्ट फूड खाताय, तर तुम्हालाही होऊ शकतो गंभीर आजार

Next Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भावात झाली घसरण, हे आहेत नवीन दर

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भावात झाली घसरण, हे आहेत नवीन दर

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us