Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; महिलेसोबतचा व्हिडीओ कॉल पडला महागात, पुढे काय झालं वाचा

najarkaid by najarkaid
November 27, 2022
in Uncategorized
0
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

रत्नागिरी,(प्रतिनिधी) – महिलेसोबत मोबाईलवर Video call वर बोलणं महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या असून अनेक जण या जाळ्यात अडकल्याचे दिसून येतं असतांना नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातून एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइलवर Video call करून एका महिलेने तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत उघडकीला आला आहे. हा Video viral करण्याची धमकी देत महिलेने तरुणाची ५० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात महिलेसह अन्य एकावर ग्रामीण  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने स्वतः निर्वस्त्र होतं केला व्हिडीओ कॉल वर संवाद 

याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉल दरम्यान स्वतः निर्वस्त्र होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले. तसेच पीडित तरुणालाही निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

थोड्याच वेळात पैशांसाठी फोन खणखणला….

त्या महिलेशी व्हिडीओ कॉल संभाषण संपल्यावर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तुझा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे सांगत तो यूट्यूबवर टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणाकडून पैसे मागण्यात आले.तरुणाकडून गुगल पेद्वारे ५०, ५०० रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे का?… मग ही बातमी वाचाच…

Next Post

Jalgaon News ; महाराष्ट्र बँकेची सव्वा कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
Jalgaon News ; महाराष्ट्र बँकेची सव्वा कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Jalgaon News ; महाराष्ट्र बँकेची सव्वा कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us