पश्चिम-मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
रिक्त पदाचे नाव – अप्रेंटिस
पद संख्या – 2521 पदे
रिक्त पदांचा तपशील :
JBP विभाग – 884
बीपीएल विभाग – 614
कोटा विभाग – 685
WRS कोटा – 160
CRWS BPL- 158
मुख्यालय JBP- 20
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष.
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: Rs. 100/-
निवड प्रक्रिया
निवड 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा आणि ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर केली जाईल.
रेल्वे व्यापार-निहाय/विभागनिहाय/युनिट-निहाय/समुदायनिहाय गुणवत्ता यादी तयार करेल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) साठी हजर राहावे लागेल.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY