Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; गॅस गिझरला गळती, बाथरुममध्ये १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

najarkaid by najarkaid
November 22, 2022
in Uncategorized
0
धक्कादायक ; गॅस गिझरला गळती, बाथरुममध्ये १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील एरोंडल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून १६ वर्षीय मुलाचा  मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवार दिनांक २१ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.यश वासुदेव पाटील असे या मुलाचे नाव आहे. यश हा काबरे विद्यालयात १०वी  वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील व्ही. टी. पाटील हे त्याच शाळेत शिक्षक आहेत.

Gas geyser leak, 16-year-old boy dead in bathroom

यश हा अंघोळीसाठी गेला होता,बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने काही वेळानंतर बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले.गॅस गिझरच्या गळतीमुळे यश याचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.एरंडोल ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी यशचे शवविच्छेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी केले.सोमवारी रात्री उशिराने यश याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love
Tags: #Gas geyser leak16-year-old boy dead in bathroom
ADVERTISEMENT
Previous Post

Sub-Inspector of Police ; पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर

Next Post

माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा – एकनाथराव खडसे

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा – एकनाथराव खडसे

माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा - एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us