Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा – एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
November 22, 2022
in Uncategorized
0
माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- मी कधीही गिरीश महाजन यांच्या मुलाबाळांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही, माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा असल्याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील ‘वाद’ सर्वश्रुत असून अनेकदा यांच्यातील वादाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगताना दिसते मात्र आज Girish Mahajan  यांनी Eknath Khadse यांना मोठा इशारा दिल्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा नेते गिरीष महाजन यांनी मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की,मी केवळ म्हणालो होतो की, त्यांना मुलगा राहिला असता तर त्यांनीही त्याला राजकारणात आणले असते. मात्र, दुर्दैवाने त्यांना मुलगा नाही. माझ्या मुलाबद्दल वक्तव्य करून संशय निर्माण केला जात आहे. त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी करावी, मात्र अशाप्रकारे कोणाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करायला नको.

गिरीश महाजन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य हे रक्षाताईंबाबत संशय व्यक्त करणारे आहे. ते सत्ताधारी असून सर्व तपास यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. त्यांनी या प्रकरणाची खुशाल चौकशी करावी असे आव्हान देखील आमदार खडसे यांनी केले. तर, या प्रकारचे वक्तव्य म्हणजे गिरीश महाजन यांची सत्तेची मस्ती आणि माज असल्याची शेलकी टीका त्यांनी केली. हा नीच आणि हलकटपणाचा कळस असल्याचेही ते म्हणाले. आम्हालाही माहिती आहे की फर्दापूरच्या रेस्ट हाउसमध्ये काय घडले. गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे.

Spread the love
Tags: #eknath khadse#girish mahajan#jalgaon district #jalgaon #Jalgaoncity जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; गॅस गिझरला गळती, बाथरुममध्ये १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post

या राशीच्या लोकांनी राग टाळावा, प्रेम संबंध खराब होऊ शकतात, जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

या राशीच्या लोकांनी राग टाळावा, प्रेम संबंध खराब होऊ शकतात, जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us