Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉलेजच्या आवारातच मुलींची ‘दंगल’ ; हाणामारीचा VIDEO व्हायरल..

Editorial Team by Editorial Team
November 18, 2022
in राज्य
0
कॉलेजच्या आवारातच मुलींची ‘दंगल’ ; हाणामारीचा VIDEO व्हायरल..
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक ; हल्ली तरुण मुलींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी प्रियकरावरून, कधी ट्रेन मध्ये तर कधी आपआपसातील जलसी वृत्तीमुळं तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. नाशिकमध्येही असाच एक प्रकार समोर आला.

नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या ठिकाणी चार मुली एकमेकींच्या झिंज्या ओढताना दिसत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Video: नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी#Nashik #ViralVideo #FightVideo #NashikNews #NashikGirls

Video Credit: Tabrej Shaikh pic.twitter.com/YaFH3VHTyI

— Akshay Baisane | अक्षय बैसाणे (@Baisaneakshay) November 18, 2022

विद्यार्थिनींमध्ये झालेल्या हाणामारीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र समाज माध्यमांवर मुलींमधील या ‘दंगल’चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिला तर हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडलेला असावा असे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयातच झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक किंवा कर्मचारी हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.

मात्र काही वेळाने दोघांचे काही मित्र पुढे आले आणि त्यांनी दोघांना वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉलेजने दोघांनाही ताकीद देऊन सोडले होते. दरम्यान आता पुन्हा असाच एक हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता कॉलेजच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सदर महाविद्यालय प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Gold Silver : सोन्याचे भाव आज पुन्हा घसरला, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Next Post

रेशनकार्डधारकांसाठी खुशखबर.. आता मोफत मिळणार गहू, तांदूळ, तेल आणि मीठ

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

रेशनकार्डधारकांसाठी खुशखबर.. आता मोफत मिळणार गहू, तांदूळ, तेल आणि मीठ

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us