Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असेल तर इंटरनेट का सुरू होत नाही? ते कधी सुरू होणार?, अशा प्रश्नांनी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी आज उत्तर दिलं. ‘जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. मात्र, काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकच्या कारवाया अजूनही सुरू आहेत,’ असं सांगतानाच, ‘इंटरनेट जास्त महत्त्वाचे आहे की सुरक्षा?,’ असा प्रतिप्रश्न शहा यांनी विरोधकांना केला. 

कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. इंटरनेट बंद आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. हे सगळं कधी सुरळीत होणार असा प्रश्न  गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला होता. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील याची माहिती सरकारनं द्यावी, अशी मागणी खासदार माजिद मेमन यांनी केली. अमित शहा यांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं.

‘काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. २०४१२ शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षा देखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यातही १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सफरचंदाचं पीकही घेतलं जात आहे. कलम ३७० रद्द केल्यापासून राज्यात दगडफेकीच्या घटना खूपच कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांवर एकही गोळी चालवण्यात आलेली नाही,’ असं शहा यांनी सांगितलं. राज्यात औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. औषधांच्या पुरवठ्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत,’ अशी माहितीही शहा यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी-पवार यांच्यानंतर मोदी-शहांची खलबतं; महाराष्ट्रात नेमकं काय होणार?

Next Post

आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार

आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us