Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी-पवार यांच्यानंतर मोदी-शहांची खलबतं; महाराष्ट्रात नेमकं काय होणार?

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
मोदी-पवार यांच्यानंतर मोदी-शहांची खलबतं; महाराष्ट्रात नेमकं काय होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर तातडीनं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात नेमकं काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रश्नावर शरद पवार हे आज पंतप्रधानांची भेट घेणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसं स्पष्टही करण्यात आलं होतं. अपेक्षेप्रमाणे ही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. पवारांनी स्वत: ट्विट करून या चर्चेचा तपशील सांगितला आहे. अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांतील ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली,’ असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणीही पवारांनी यावेळी केली.

शरद पवारांनी ट्विट करून भेटीचा तपशील सांगितला असला तरी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. मोदी व पवारांच्या भेटीनंतर अमित शहा यांनी तातडीनं मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांनी मोदींकडे मांडलेल्या शेतीचे प्रश्न कृषी व अर्थ खात्याशी संबंधित होते. या प्रश्नाशी शहा यांच्या खात्याचा थेट संबंध येत नाही. त्यामुळं शहा-मोदींच्या भेटीकडं वेगळ्या नजरेतून पाहिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आपसांत सल्लामसलत करूनच महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतात, असं बोललं जातं. महाराष्ट्रातील पुढील राजकारणाबाबत पवारांनी भाजपपुढं एखादा फॉर्म्युला ठेवला असल्यास त्यावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेची शुक्रवारी बैठक; सत्तापेचावर होणार चर्चा

Next Post

इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल

इंटरनेट हवं की सुरक्षा?; काश्मीरप्रश्नी अमित शहांचा सवाल

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us