Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी

प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून खान्देश प्रदूषण मुक्त करण्याचे श्रीराम पाटील यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
November 12, 2022
in जळगाव
0
सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी  असून इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्ट्ये सांगत प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून खान्देश प्रदूषण मुक्त करण्याचे श्रीराम पाटील यांचे आवाहन सिका ई – मोटर्स प्रा. ली. चे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम पाटील यांनी आज दि.12 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

काल शुक्रवार, दि. ११-११-२०२२ रोजी जळगाव एमआयडीसी स्थित हॉटेल फोर सिजन, येथे सिका इ मोटर्स च्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर चा भव्य लॉन्चिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे श्रीराम पाटील यांनी स्मॅक या स्कूटर बद्दल अधिक माहिती दिली. ३३ वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीरीत्या सर्व्हिस देऊन उत्कृष्ठ सर्व्हिस देणे हेच कर्तव्य मानून वाटचाल करीत आलेलो आहोत. त्यासोबतच खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करून आपला परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन केले. ग्राहक सेवा हीच ईश्वरसेवा है ब्रीदवाक्य घेऊन जास्त ग्राहक न बनवता ग्राहकांसोबत जास्तीत जास्त नाते मजबूत व्हावे यावर आम्ही जास्त भर देतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

स्मैक या स्कूटर बद्दल सांगतांना त्यांनी सांगितले कि, हि स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील असून यात ६० व्होल्ट ची दमदार लिथियम आयन बॅटरी चा समावेश केलेला आहे. या बॅटरीमुळे सदरील स्कूटर प्रति चार्ज १०० किलोमीटर चालेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटर मध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीयेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साईड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या विविध सुविधा उपलब्ध असून, सदर स्कूटर ७ विविध रंगात उपलब्ध आहे. वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती आवश्यक आहे याची गरज बघता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी त्याच क्षणी २५ स्कूटर खरेदी करण्याचे आश्वासन देऊन बुकिंग केले. तसेच सर्जना मीडिया चे संचालक रवींद्र लड्ढा यांनी ५ स्कूटरचे व लक्ष्मी केमिकल चे डायरेक्टर सी जे सूर्यवंशी यांनी स्कूटर त्याचक्षणी बुक केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन पिढीला दिशादर्शक कृषी प्रदर्शन : आमदार चिमणराव पाटील

Next Post

धक्कादायक ; दोन सख्या भावांचा महिलेवर आळीपाळीने बलात्कार, सिगारेटचे चटकेही दिले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना

धक्कादायक ; दोन सख्या भावांचा महिलेवर आळीपाळीने बलात्कार, सिगारेटचे चटकेही दिले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us