Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर ! मुलीच्या प्रेमसंबंधामुळे नाराज पित्याचे धक्कादायक कृत्य..

Editorial Team by Editorial Team
November 9, 2022
in राष्ट्रीय
0
अति भयंकर ! मुलीच्या प्रेमसंबंधामुळे नाराज पित्याचे धक्कादायक कृत्य..
ADVERTISEMENT
Spread the love

बेल्लारी : कर्नाटकातील बेल्लारी येथील कुडाठिणी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे नाराज पित्याने स्वतःच्या मुलीला कालव्यात ढकलून तिची हत्या केली. ओमकार गौडा असे आरोपी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 नेमकी काय आहे घटना?

ओमकार गौडा यांच्या मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलासोबत प्रेमसंबंध सुरु होते. याची माहिती मिळताच ओमकार यांनी आपल्या मुलीला हे प्रेमसंबंध तोडण्यासाठी समजावले होते. मात्र मुलगी ऐकायला तयार नव्हती. यामुळे ओमकार याचा संताप झाला होता. संतापलेल्या ओमकार याने मुलीच्या हत्येचा कट रचला. यासाठी ते आधी 31 ऑक्टोबर रोजी मुलीला चित्रपट पहायला घेऊन गेले. चित्रपट पाहिल्यानंतर शॉपिंगला नेले. त्यानंतर ज्वेलरी दुकानात जाऊन दागिने खरेदी केले.

सर्व शॉपिंग आटोपल्यानंतर दोघे घरी परतत होते. घरी परतत असताना ओमकारने वाटेत एचएलसी कॅनॉलजवळ कार थांबवली आणि मुलीला गाडीतून बाहेर यायला सांगितले. वडिलांच्या हेतूपासून मुलगी अनभिज्ञ होती.

मुलगीही काहीही विचार न करता गाडीतून खाली उतरली. त्यानंतर निर्दयी बापाने तिला मागून धक्का देत कालव्यात ढकलले. कालव्यात बुडून मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर बाप घरी न जाता तिरुपतीला पळून गेला. पोलीस चौकशी होताच आरोपी भांबावला आणि मुलीच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मुलीच्या मृतदेहाचा कालव्यात शोध घेण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाची ही योजना लवकरच लखपती बनवेल! 50 रुपये जमा करून मिळेल 35 लाख

Next Post

१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…

१ डिसेंबर पासून 'या' विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा...

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us