Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; एरंडोलमध्ये ३२ वीजचोरांवर धडक कारवाईने खळबळ !

najarkaid by najarkaid
November 5, 2022
in जळगाव
0
Jalgaon news ; एरंडोलमध्ये ३२ वीजचोरांवर धडक कारवाईने खळबळ !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – महावितरणने  शहरात वीज मीटर तपासणीची धडक मोहीम शुक्रवारी राबविली. एरंडोल उपविभागाच्या पथकाने एकूण 210 वीज कनेक्शनची तपासणी या मोहिमेमध्ये केली. यात एकूण 32 मीटरमध्ये वीजचोरी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. सदर मीटर तपासणीसाठी धरणगाव येथील  चाचणी विभागात पाठविण्यात येणार आहेत. महावितरणने ग्रामीण भागानंतर शहरातही वीजचोरी मोहीम राबविल्याने वीजचोरांत खळबळ उडाली आहे.

   एरोंडल शहरात राबविण्यात आलेली मोहीम धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल उपविभागातील सर्व अभियंता-कर्मचाऱ्यांनी राबविली. यात एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता पी. एस. महाजन, कासोदा कक्षाचे सहायक अभियंता राहुल पाटील, रिंगणगाव कक्षाचे सहायक अभियंता युवराज तायडे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे सहायक अभियंता जयदीपसिंग पाटील, एरंडोल ग्रामीण कक्षाच्या सहायक अभियंता लक्ष्मी माने, पिंपळकोठा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इच्छानंद पाटील, प्रत्येक कक्षातील 2 जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या पथकातर्फे एरंडोल शहरातील गांधीपुरा या भागात तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरातील मीटरची तपासणी मोहीम सुरूच  राहणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या मीटरमध्ये वीजचोरी आढळल्यास वीजचोरीची बिले दिली जाणार आहेत. सदर बिल 48 तासाच्या आत न भरल्यास भारतीय विद्युत कायद्यान्वये पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. सदर मोहिमेमुळे एरंडोल शहरात तसेच परिसरातील वीजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवृत्तीनंतरही मासिक उत्पन्न हवेय? मग या 2 सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा

Next Post

श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us