Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Sindhudurg news ; जिल्ह्याच्या विकासासाठी १०० टक्के निधी खर्च करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

najarkaid by najarkaid
November 4, 2022
in राज्य
0
Sindhudurg news ; जिल्ह्याच्या विकासासाठी १०० टक्के निधी खर्च करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
ADVERTISEMENT

Spread the love

सिंधुदुर्ग, दि. 4 (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी 100 टक्के निधी खर्च करावा. त्याचबरोबर जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

नियोजन समितीच्या नुतन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची सभा झाली या सभेला केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उदयोग मंत्री नारायण राणे, मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, गतिमान सरकार म्हणून जे जे निर्णय आवश्यक आहेत, ते ते घेतले जातील. गाळ काढल्यानंतर तो शेतात गेला पाहिजे. त्यासाठी तो गाळ आहे की रेती याचा अहवाल तहसिलदारांनी 7 दिवसात द्यावा. जिल्ह्याच्या विकासासाठी सध्याची 182 कोटींची असणारी तरतूद ही निश्चितपणे वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करु. सकारात्मक विचार करुन तरतूद वाढवून घेऊ. हा निधी 100 टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपली क्षमता वापरावी. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतल्या जातील.

केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी जिल्ह्यातील उर्वरीत रस्त्यांचा आराखडा तयार करुन पूर्ण करण्याची सूचना केली.ते म्हणाले, जिल्ह्यातील बालकांना कुपोषणाबाहेर काढून ती संख्या शून्यावर आणावी त्यासाठी कार्यक्रम आखावा. काही जबाबदारी आमच्यावर द्यावी. जिल्ह्यात असणारी रिक्त पदे भरावीत.

आयत्यावेळच्या विषयात श्री. देव रवळनाथ मंदिर अंतर्गत श्री देव गिरोबा, श्री देव लिंग मंदिर, श्री देव नरोबा, श्री देव रवळनाथ जन्मस्थळ मंदिर निरुखे ता. कुडाळ, श्री देव वेताळ मंदिर देवस्थान पेंढून ता. मालवण क वर्ग यात्रा स्थळ घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Ø  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना

(बाह्य क्षेत्र) सन 2021-22 माहे मार्च 2022 अंतर्गत 99.99 टक्के खर्च.

Ø  सन 2022-23 माहे ऑक्टोबर पर्यंत खर्चाचा तपशील जिल्हा वार्षिक योजना

(सर्वसाधारण) मूळ अर्थ संकल्पीय तरतूद 182 कोटी, प्राप्त तरतूद 53 कोटी 11 लाख खर्चाची टक्केवारी 10.68 टक्के.

Ø  अनुसुचित जाती उपयोजना मूळ अर्थसंकल्पीय तरतूद 14 कोटी 78 लाख, प्राप्त तरतूद 4

कोटी 35 लाख

खर्चाची टक्केवारी 8.50 टक्के.

Ø  आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र मूळ अर्थसंकल्पीय तरतूद 197 कोटी 17 लाख प्राप्त तरतूद

57 कोटी 54 लाख खर्चाची टक्केवारी 10.50 टक्के.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा

Next Post

UPSC मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज… जाणून घ्या…

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
UPSC मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज… जाणून घ्या…

UPSC मोफत प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज... जाणून घ्या...

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us