Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली ; घटनेचा थरार VIDEO पहा

Editorial Team by Editorial Team
November 2, 2022
in राज्य
0
नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली ; घटनेचा थरार VIDEO पहा
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक : राज्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही-शिवनेरी बसला लागणाऱ्या आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येतेय. 24 तासांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागल्याची घटना ताजी असताना आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा नाशिकमध्ये बर्निंग बसचा  थरार पाहायला मिळालाय.

नाशिक पुणे महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने पेट घेतला आहे. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते.

नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसने घेतला पेट, शिवनेरी गाडीला अचानक लागली आग pic.twitter.com/4xFrzIqppS

— News18Lokmat (@News18lokmat) November 2, 2022

शॉर्ट सर्किटमुळे ही बस पेटली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्यही करण्यात आलं. पण अवघ्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली. मात्र बस पेटण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते आहे. याआधीही अनेकदा शिवशाही बसला आग लागला्याच्या घटना समोर आल्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेसबुकवर प्रेम अन् मंदिरात लग्न; वधूचे सत्य समोर येताच तरुणाला बसला धक्का

Next Post

मध्य रेल्वेत 12वी ते ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी.. लिपिकसह ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

मध्य रेल्वेत 12वी ते ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी.. लिपिकसह 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us