Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई-वडील खरेदीसाठी बाजारात, घरी एकटी असलेल्या मुलीने उचलले टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
October 23, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
आई-वडील खरेदीसाठी बाजारात, घरी एकटी असलेल्या मुलीने उचलले टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले असता घरी एकटी असलेल्या १८ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचलले आहे. गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील श्रीराम चौकात उघडकीस आली. रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे घटना
शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम चौक येथे वास्तव्यास असलेल्या रोहीणी प्रविण मिस्तरी (वय – १८ वर्ष) हिने दि. २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी आई, वडिल बाजारात गेले असता घरात एकटीच असतांना घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदरची प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा..

Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

विद्यार्थ्यासोबत भयंकर रॅगिंग, सॅनिटायझर, टूथब्रश आणि पेन्सिल प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली, गुन्हा दाखल

प्रेमात धोका दिल्याचा राग! प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा चिरला, मग नंतर..

या तर चोराच्या उलट्या बोंबा.. आ. किशोर पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल

रोहीणी हिस तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रोहिणी हिची प्राण ज्योत मालवली होती. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहिणी हिने आत्महत्या का केली ? या मागील कारण स्पष्ट होवु शकले नसुन पाचोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहे. रोहिणी हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. रोहिणी हिचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

Next Post

भारताचा पाकिस्तानावर ‘विराट’ विजय !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
भारताचा पाकिस्तानावर ‘विराट’ विजय !

भारताचा पाकिस्तानावर 'विराट' विजय !

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us