नैनिताल बँकेत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर पदवीधर. तसेच संगणक कार्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : रु. 1000/-
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
हे पण वाचा :
तरुणांसाठी खुशखबर.. महाराष्ट्रातील ‘या’ खात्यात 300 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?
खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा