मुंबई : तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जागतिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारातही त्याचा परिणाम दिसून येतोय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत तब्बल ५७० रुपयांनी घसरली आहे. तर चांदी १४८५ रुपयांनी घसरली आहे.
त्यामुळे आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,३९० रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ५९,३०० रुपयावर व्यवहार करत आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,117
1 किलो चांदीचा दर – 59,340
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,117
1 किलो चांदीचा दर – 59,340
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,117
1 किलो चांदीचा दर – 59,340
हे पण वाचा :
पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, 5100 रुपये जमा केल्यास मिळतील 19 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या?
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ ३ पर्याय?, आजच्या निर्णयाकडे लक्ष?
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
आधी लग्नाचे आमिष देत केला अत्याचार, नंतर केला गर्भपात ; यावल तालुक्यातील धक्कादायक घटना
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,390
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,108
1 किलो चांदीचा दर – 59,340