सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 26 ऑक्टोबर 2022आहे
एकूण जागा : 378
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वनक्षेत्रपाल (Forest Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Science / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
उप संचालक (Deputy Director) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
तालुका कृषी अधिकारी (Taluka Agricultural Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
कृषी अधिकारी (Agricultural Officers ) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
सहायक अभियंता (Assistant Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Agriculture Engineering or Horticulture. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
अकोला येथे महावितरण अंतर्गत बंपर भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे पदवीधरांकरीता भरती ; महिन्याला 55000 रुपये पगार मिळेल
तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख –23 ऑक्टोबर 2022 26 ऑक्टोबर 2022
पूर्व परीक्षा: 17 डिसेंबर 2022
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा