Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छंद शिबिराचे आजपासून आयोजन 

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in जळगाव
0
छंद शिबिराचे आजपासून आयोजन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – खान्देशात प्रथमच छंद शिबीर आज 15 नोव्हेंबर पासून तीन दिवस कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत घेण्यात येत असून पोस्टाची तिकिटे याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 
जळगावच्या फिलेटली ग्रुपच्या वतीने आयोजन असून शिबिरासाठी जागा मर्यादित आहे. रामानंद नगर भागातील विवेकानंद नगर येथील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे हे शिबीर होईल. उदघाटन जेष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी करणार असून यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नाशिक येथील शांतीलाल हिरण, आ.राजुमामा भोळे, डाक अधीक्षक राजेश रनाळकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मजिद झकेरीया आहेत.
शिबिरात पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, ती कशी जतन करावी, तिकिटांचे आराखडे, विविध पोस्ट प्रदर्शनात सहभाग  यासह पोस्ट तिकिटांसाठी असणा-या शिष्यवृत्ती  व स्पर्धांची माहिती भारतीय डाक विभागाचे जिल्हा डाक अधिकारी राजेश सोनाळकर  यांचेसह नाशिक, पुणे येथील तज्ज्ञ माहिती देणार आहेत. रविवारी पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन लावले जाणार आहेत.
डाक खात्याचे शिबिरासाठी सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यातील कला व संस्कृतीचा दर्जा यामुळे उंचावणार असून उपस्थितीचे  आवाहन डॉ. युवराज वाणी, पी.एम.महाजन, सुरेश पांडे आदी आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अग्रवाल महिला संमेलनातर्फे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी आयोजन 

Next Post

अंनिसतर्फे तीनदिवसीय व्याख्यानमाला

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us