Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? त्वरित जाणून आजचे दर

Editorial Team by Editorial Team
October 5, 2022
in राज्य
0
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने क्रुडच्या किमतीत पुन्हा वाढ होत आहे. दरम्यान, इंधन कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. दसऱ्याच्या दिवशीदेखील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. मात्र तेलाच्या दरात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल सुमारे चार महिन्यांपूर्वी 22 मे रोजी करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात किमतीत बदल झाला. यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्येही तेलाच्या दरात बदल करण्यात आला.

कच्चे तेल नवीनतम दर
बुधवारी सकाळी WTI क्रूड $ 90 च्या जवळ प्रति बॅरल $ 86.54 वर दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूडने $90 ओलांडून प्रति बॅरल $91.83 गाठले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, मेघालयमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली.

हे पण वाचा :

दसऱ्याच्या दिवशी केले जाते रावणाचे दहन ; जाणून घ्या दहनाचा शुभ मुहूर्त

आज दसऱ्याला ‘या’ 2 रोपांची करा पूजा! जीवनात धन,अन्न प्राप्तीसह विजय प्राप्त होईल..

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नेमके काय निर्णय घेतले शिंदे-फडणवीस सरकारने?

LIC ने केली नवीन पॉलिसी लाँच ; फायदे वाचून लगेच गुंतवणूक कराल, जाणून घ्या सविस्तर

शहर आणि तेलाच्या किमती (पेट्रोल-डिझेलचे दर 5 ऑक्टोबर रोजी)
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दसऱ्याच्या दिवशी केले जाते रावणाचे दहन ; जाणून घ्या दहनाचा शुभ मुहूर्त

Next Post

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं...

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us