इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर आहे.
एकूण जागा : १६
या पदांसाठी होणार भरती?
1) वेलफेयर ऑफिसर01
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 15
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
वेलफेयर ऑफिसर – (i) पदवी किंवा डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिस असिस्टंट- (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 10 ऑक्टोबर 2022, रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा