Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; तुला व तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

najarkaid by najarkaid
October 4, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)-  तुला व तुझ्या आईला मारून जंगलात फेकून देण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामनेर येथे उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपी नन्ना नजाकत खान, रा. गलाटी नाला फुकटपुरा, जामनेर याच्या विरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी गुरन ४४६ / २०२२ भादवी ३७६ (२)(J) (२) (N) सह बालकांचे लैगीक अपराधापासुन संरक्षण अधी २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशनं येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार हकिकत अशी की, दि.२०/०७/ २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता सुमारास  आरोपी याने फिर्यादी ही घरी नसतांना फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीची मुलगी हिला लाकुड वेचण्याचे बहाण्याने बोदवड रोडवरील बहिरे बुवा जंगलात घेवुन जावुन तीला तुला मारुन टाकेल व तुझा आईला पण मारुन जंगलात फेकुन देईल अशी धमकी देवुन पिडीत सोबत जबरीने शाररीक संबंध केले आहे तसेच फिर्यादी ही घरी नसल्याचा फायदा घेवुन वारंवार वेळोवेळी पिडीत हिचे सोबत जबरीने शारिरीक संबध केले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिलीप दादाराव राठोड नेम, जामनेर हे करित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…अन्यथा मी केस करेल ; गायक आनंद यांचा राज्यपालांचा थेट इशारा !

Next Post

९ ते १२ वी च्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप ; केंद्र सरकारची योजना जाणून घ्या

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
९ ते १२ वी च्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप ; केंद्र सरकारची योजना जाणून घ्या

९ ते १२ वी च्या 'या' विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप ; केंद्र सरकारची योजना जाणून घ्या

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us