Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथील धक्कादायक घटना ; चारित्र्याच्या संशयावरून उशीने तोंड व नाक दाबुन मोबाईल चार्जीग वायरने गळफास देवून पत्नीचा केला खून

najarkaid by najarkaid
October 3, 2022
in क्राईम डायरी
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील निमखेडी शिवारशिवधाम मंदिराजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सौ. तबिता जितेंद्र पाटिल, वय-२०. या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून

पतीने उशीने तोंड व नाक दाबुन मोबाईल चार्जीग वायरने गळफास देवून पत्नीचा केला खून केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली असून या प्रकरणी पती जितेंद्र पाटील विरुद्ध जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

मयत तबिता हि आरोपी जितेंद्र पाटील याची पत्नी असून आरोपी यास मयताचे चारीत्र्यावर संशय असल्याचे कारणावरून आरोपी जितेंद्र संजय पाटिल याने त्याचे राहते घरातच मयत तबिता हिचे उशीने तोंड व नाक दाबुन तसेच मोबाईल चार्जीगचे वायरने गळफास देवून मयत तबिता हिचा खुन केला आहे.

पती विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भाग ५ गुरन २८२/२०२२ भा. दं.वी कलम ३०२ अन्वये. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासी अंमलदार  पोउपनि गणेश सायकर हे काम पाहत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान मोदी यांना राज्यातून ‘या’ कारणासाठी पंधरा लाख पत्रे जाणार

Next Post

आज महाअष्टमीच्या दिवशी विसरूनही करू नका ‘या’ 8 चुका

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
Next Post
आज महाअष्टमीच्या दिवशी विसरूनही करू नका ‘या’ 8 चुका

आज महाअष्टमीच्या दिवशी विसरूनही करू नका 'या' 8 चुका

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us