Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून केलं ठार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

घरगुती वाद गेला विकोपाला....

najarkaid by najarkaid
October 2, 2022
in जळगाव
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)-  घरगुती ‘वाद’ विकोपाला गेल्याने थेट सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगरात शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.

सासरच्या जाचाला कंटाळून कविता ही माहेरी गेली होती. तिला मुलगा व सव्वा दोन महिन्यांची मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी कविता ही सासरी आली होती दरम्यान सासरे सुनेच्या झालेल्या वादात सासऱ्याने सुनेला जीवे ठार मारल्याने खळबळ उडाली.najarkaid.com

najarkaid.com चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी उत्तम पुंजाजी चौधरी यांचा मुलगा प्रा. गोकुळ उत्तम चौधरी यांचा विवाह शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील कविता यांच्याशी झाला होता. सून व सासरच्या लोकांचे कौटुंबिक वाद सुरू आहेत.

या घटनेनंतर मृत विवाहितेच्या नातलगांनी पोलीस स्टेशन najarkaid.com मध्ये गर्दी करत सासऱ्यास अटक करण्याची मागणी लावून धरली दरम्यान सासरा उत्तम पुंजाजी चौधरी हा स्वतःहून पोलिसात हजर झाला. याप्रकरणी पोलिसांनी सासऱ्यास भादंवि कलम ३०२ नुसार पोलिसांनी अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कपाशीच्या शेतात घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Next Post

पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो.. ‘या’ नेत्यावर मंत्री गुलाबराव पाटलांची एकेरी शब्दात टीका

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

पहिले तू सुधर...लोकांचं काय पाहतो.. 'या' नेत्यावर मंत्री गुलाबराव पाटलांची एकेरी शब्दात टीका

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us