Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो.. ‘या’ नेत्यावर मंत्री गुलाबराव पाटलांची एकेरी शब्दात टीका

Editorial Team by Editorial Team
October 2, 2022
in जळगाव, राजकारण
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिंदे गट आणि शिवसेना गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे ५० आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईन असं वक्तव्य करुन शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.

“स्वतः निवडून आले नाही, एमआयएम ने पाडून टाकलं, पहिले तू सुधर…लोकांचं काय पाहतो” असा एकेरी शब्दात उल्लेख करत चंद्रकांत खैरे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी बोचऱ्या शब्दात टीका करत जोरदार पलटवार केला आहे.

हे पण वाचा : 

कपाशीच्या शेतात घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी खुशखबर.. रेल्वेत नोकरीची संधी ; लगेचच करा अर्ज

सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून केलं ठार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील उपस्थित होते यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून केलं ठार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Next Post

स्वतःच्या घरात ‘गुप्तधन’ असल्याचं स्वप्न पडलं महागात ; मांत्रिकाने केली महिलेची हत्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

स्वतःच्या घरात 'गुप्तधन' असल्याचं स्वप्न पडलं महागात ; मांत्रिकाने केली महिलेची हत्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us