Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू ; भुसावळला असणार थांबे

Editorial Team by Editorial Team
September 28, 2022
in जळगाव
0
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : दिवाळी आणि छटपूजाच्या निमित्ताने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने चार साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहे.

दसरा आणि दिवाळीत ती मोठी होते. प्रत्येक रेल्वेगाडीत त्यामुळे मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. एकमेकांना खेटून, उभे राहून प्रवास करावा लागतो. ते लक्षात घेता मध्य रेल्वेने चार फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन नंबर ०१०३३ ही २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० ला प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकावर येईल.

०१०३४ ही रेल्वेगाडी २३ आणि ३० ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

हे पण वाचा :

मोदी सरकारची दिवाळी भेट ; ‘या’ महिन्यापर्यंत 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये मोठ्या पगाराची नोकरी ; ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्णसंधी

सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींच्या संख्येत वाढ

या रेल्वेगाड्या जाता-येताना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा रेल्वेस्थानकावर थांबणार आहेत. या गाडीला दोन एसी टू टियर, ८ एसी ३ टियर, चार शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी तसेच गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश राहील. या सर्व गाड्यांच्या आरक्षणाची सोय सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर तसेच रेल्वेच्या वेबसाइटवर सुरू झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ सरकारी योजनेत 124 महिन्यांत तुमच्या ठेवी दुप्पट होणार! योजनेची माहिती जाणून घ्या

Next Post

CSMT; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर ‘या’ सुविधा पुरविण्यासाठी १० हजार कोटीचा निधी मंजुर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

CSMT; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर 'या' सुविधा पुरविण्यासाठी १० हजार कोटीचा निधी मंजुर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us