महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (Mahagenco) भरती निघाली आहे. यासाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोबर 2022 30 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : ३३०
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कार्यकारी अभियंता 73
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
3) उपकार्यकारी अभियंता 103
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
हे पण वाचा :
खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा
भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?
या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा देखील पदानुसार बदलते. यासाठी सूचना देखील तपासा.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल.
आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल.
या पदांसाठी उमेदवारांची निवड मूल्यांकनाद्वारे केली जाईल.