Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ टपाल विभागात डाकसेवकांची भरती

najarkaid by najarkaid
November 11, 2019
in जळगाव
0
भुसावळ टपाल विभागात डाकसेवकांची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव – भारतीय टपाल विभागांतर्गत भुसावळ विभागात ग्रामीण डाक सेवकांची ऑनलाईन पध्दतीने भरती प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. भुसावळ विभागात रिक्त 79 ग्रामीण डाक सेवकांची भरती होणार आहे. त्यासाठी  ऑनलाईन पध्दतीने इच्छूक उमेदवारांना 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत अर्ज भरता येतील.

भरती प्रक्रीयेतील एकूण 79 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी – 32, अनु.जाती- 06, अनु.जमातीसाठी- 07, इतर मागासवर्गींसाठी- 23,  ईडब्ल्यूएससाठी-08 आणि अपंगांसाठी-03 अशाप्रकारे जागा आरक्षित आहेत. भरतीसाठी अर्जदारांना http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. यात महिलांसाठी परीक्षा शुल्क नसून फक्त खुला वर्ग, ओबीसी व आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 100 रपये परीक्षा शुल्क असल्याचे अधिक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गायी/म्हशींवरील लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरु

Next Post

जिल्ह्यात 21 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us