Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑडिओ क्लिप प्रकरण ; त्या निलंबित एलसीबीच्या पोलीस निरीक्षकाचा अजितदादा पवारांकडून उल्लेख ; काय म्हणाले वाचा

Editorial Team by Editorial Team
September 15, 2022
in जळगाव
0
ऑडिओ क्लिप प्रकरण ; त्या निलंबित एलसीबीच्या पोलीस निरीक्षकाचा अजितदादा पवारांकडून उल्लेख ; काय म्हणाले वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा समाचार घेतला.  “हा कोण बकाले नावाचा माणूस, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? असं म्हणत त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे, त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, असं कधी करता कामा नये” असं अजित पवार म्हणाले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल देत निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

“आपल्या जळगाव जिल्ह्यात कोण बकाले नावाचा माणूस आहे, त्याला लाज, लज्जा, शरम आहे का नाय? आमच्या महाराष्ट्रातील एकाही समाजाच्या बद्दल कोणाला काही बोलण्याचं कारण नाही, आम्ही काही असे तसे माणसं नाहीत, हे लक्षात ठेवा, त्या बकालेच्या बाबतीत, ज्या पद्धतीने तो मराठा समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह पद्धतीने बोलला आहे, त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे, त्याला दहा पिढ्या आठवण झाली पाहिजे, असं कधी करता कामा नये” असं अजित पवार म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती

Next Post

कागदपत्र पडताळणी न करता संस्था बचत गट यांच्या बाजूने अहवाल केल्याचा आरोप – वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण

Related Posts

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
Next Post
कागदपत्र पडताळणी न करता संस्था बचत गट यांच्या बाजूने अहवाल केल्याचा आरोप – वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण

कागदपत्र पडताळणी न करता संस्था बचत गट यांच्या बाजूने अहवाल केल्याचा आरोप - वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us