Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

najarkaid by najarkaid
November 11, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेचा सत्ता स्थापनेबाबत बोलणी झालेली असताना तशी बोलणी झालीच नाही असे सांगून उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण होऊन विश्वासार्हतेला तडा गेला. याच कारणामुळे आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला असल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जाहीर केले. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना केंद्रातील एनडीएमधून बाहेस पडल्याचे मानले जात आहे. 

सावंत यांनी पत्रकार परिषदेत राजीमाना दिल्याचे जाहीर करताना राजीनामापत्र देखील दाखवले. आपल्याकडे पंतप्रधान मोदी यांनी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या पदाचा कार्यभार होता. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि विश्वासार्हतेला तडा गेला असे सावंत म्हणाले.

आज सकाळी राजीनाम्याची केली होती घोषणा

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत अरविंद सावंत यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे म्हटले होते. आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्रही सोडले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला

Next Post

बाळासाहेबांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिलं: देवेगौडा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
बाळासाहेबांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिलं: देवेगौडा

बाळासाहेबांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिलं: देवेगौडा

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us