Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी ७०० कोटी मागितले, येडियुरप्पांनी १००० कोटी दिले

najarkaid by najarkaid
November 6, 2019
in राष्ट्रीय
0
मी ७०० कोटी मागितले, येडियुरप्पांनी १००० कोटी दिले
ADVERTISEMENT

Spread the love

बंगळुरु-  कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन झालं. आता अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री बीएस  येडियुरप्पां यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त ७०० कोटी रुपये मागितले होते, असा दावा या आमदाराने केला. हे पैसे विकासकामासाठीच खर्च झाले असल्याचंही गौडा यांनी स्पष्ट केलं. 

समर्थकांशी बातचीत करताना नारायण गौडा म्हणाले, “एक जण पहाटे ५ वाजता (कुमारस्वामी सरकार पडण्यापूर्वी) माझ्याकडे आला आणि येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी नेलं. जेव्हा आम्ही येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झालो, तेव्हा ते देवपूजा करत होते. मी आत गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं. मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन येडियुरप्पांनी केलं.

यासोबतच गौडा म्हणाले की, “मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी (येडियुरप्पा) ३०० कोटी रुपये जास्त देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का? मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदारांशी माझा काहीही संबंध नसल्याचंही येडियुरप्पांनी यानंतर सांगितलं.

कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपने सरकार स्थापन केलं होतं. यापूर्वी मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे एचडी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं. बंडखोरी करणाऱ्या १७ आमदारांना अपात्रही ठरवण्यात आलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नुकसानीचे ६० टक्के पंचनामे पूर्ण

Next Post

शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!

शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us