Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन

najarkaid by najarkaid
June 12, 2019
in जळगाव
0
रयत सेनेतर्फे खा.उन्मेश पाटील यांना  विवीध मागण्यांचे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – धुळे ते भडगाव रोड ते नागद रोड. ते औरंगाबाद रोड  असा नविन बाह्यवळण ( बायपास) नविन रस्ता व्हावा, नागपूर ते पंढरपूर नविन रेल्वे सुरु करावी, कोल्हापूर ते नागपूर एक्सप्रेस लातुर मार्गे जाणारी रेल्वे भुसावळ दौंड मार्गे पंढरपूर करावी, चाळीसगाव रेल्वे  प्लॅटफॉर्म वरील शेड वाढवून प्रवाशांची सोय करावी,  रेल्वे भुयारी बोगदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे या मागण्यांचे निवेदन रयत सेनेच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांना दि ११ रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयात देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव शहराबाहेरुन धुळे औरंगाबाद बाह्यवळण रस्ता ( बायपास) झाल्याने  चाळीसगाव शहरातुन जाणारी अवजड वाहने बायपास मार्गे जात असल्याने बऱ्यापैकी शहरातील  वाहतूकीचा ताण कमी झाला आहे त्याच प्रमाणे  धुळे ते भडगाव रोड ते नागद रोड ते औरंगाबाद रोड  असा नविन बाह्यवळण (बायपास ) झाल्यास शहरात  नेहमी होणारी  वाहतूकीची कोंडी  कमी होईल व शहराच्या बाहेरुन पूर्णपणे  रिंगरोड तयार होईल याबाबत आपण  या विषयी पाठपुरावा करून रिंगरोड होण्यासाठी प्रयत्न करावा,

खांदेश व विदर्भातुन पंढरपूर येथे आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी ला मोठ्या संख्येने वारकरी दर्शनासाठी जात असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठल रुख्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वरांचा जयघोष करत हजारो किलोमीटर पायी दिंडी पंढरपूर येथे घेऊन जातात हजारो वर्षांची परंपरा असलेल्या  वारकऱ्यांना परतीच्या प्रवासासाठी थेट नागपूर ला जाण्यासाठी एक ही एक्सप्रेस गाडी नाही म्हणून वयोवृद्ध वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यास नागपूर ते पंढरपूर नवीन रेल्वे सुरू करावी,निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे. जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम .शहर अध्यक्ष योगेश पाटील. शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सचिन नागमोती .तालुका उपाध्यक्ष विलास मराठे . मुकुंद पवार.अनिल पाटील. मनोज पाटील.भाऊसाहेब सोमवंशी.समन्वयक अभिमन्यू महाजन.शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे .कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर.प्रसिद्धी प्रमुख गणेश देशमुख.विभाग प्रमुख गोपाल देशमुख. आडगाव शाखा अध्यक्ष राजुमामा पाटील बिलाखेड अध्यक्ष सुनिल पाटील.भाऊसाहेब सोमवंशी.चेतन निंकुभ. दादा कोल्हे .राजु देठे .छोटु अहिरे. प्रदीप पाटील .रवि पाटील.विशाल सपकाळ.रवींद्र पवार.अनिल पवार.पवन पवार.मंगेश पवार.वाल्मिक देठे .गौरव पाटील .अनिकेत. चव्हाण. उमेश पवार.ऋषिकेश चव्हाण .दिपक देशमुख.बाळासाहेब पवार. नाना पवार यांच्यासह कार्यकर्ते  उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कारची दुचाकीला धडक ,तरुण जागीच ठार 

Next Post

व्यापाऱ्यांचा संरक्षक भिंत बांधण्यासाठी विकासकाला ५ दिवसांचा  अल्टिमेटम 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us