Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in राजकारण
0
बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे
ADVERTISEMENT
Spread the love

औरंगाबाद : आता पन्नास खोके घेऊन मजा करणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये पळताभूई थोडी होईल, जनता या बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणे नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केले तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

तर न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडून लागू द्यावा, यासाठी आपण देवाला साकड घालत असल्याचे खैरे यांनी सांगितले. ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात शुक्रवारी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. नेत्यांना उलट बोलला तर सहन केले जाणार नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणे नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केले तर परिणाम भोगावे लागतील. तुम्ही शिक्षण सम्राट आहात म्हणून काय झाले. तुम्हालाही एक दिवस ईडी मागे लागेल. अशा कृत्यांमुळे शिवसैनिकांना राग येणारच, ते सोडणार नाही तुम्हाला, असा इशारा खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला.

उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची पूर्ण माहिती रोज घेत असून, त्याबाबत कायदे तज्ञांशी रोज चर्चा देखील केली जाते. कपिल सिब्बल आणि इतर वकील उद्धव ठाकरे यांची चांगली बाजू मांडत आहे. त्यामुळे आपण देवाकडे प्रार्थना करत आहे. दक्षिणमुखी मारुती आणि जगदंबे जवळ आपण प्रार्थना करून साकडे घालत आहे. खरी शिवसेना कोणती आहे हे लवकरच समोर येईल. आदित्य ठाकरे यांच्या सभांना आता मोठी गर्दी होत आहे. देश विदेशातून उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, शिवसेनाच जिंकेल, असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छब्बुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, ज्ञानेश्वर तांबे पाटील, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, डॉ. गणेश वाघ, सतिश पाटील, अनिल कुलथे आदींची उपस्थिती होती.

आजच्या आरतीचे मान्यवर श्री गणेशाची शनिवार दि. ३ रोजीची सायंकाळची आरती छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तरी पत्रकार बांधवांनी या आरतीच्या पावनप्रसंगी उपस्थित राहावे, अशी विनंती संघाच्या ‌वतीने करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एका महिला आमदाराला कार्यकर्त्यांसमोरच नवऱ्या कडून मारहाण ; व्हायरल व्हिडीओतून उघड

Next Post

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

Related Posts

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

December 4, 2024
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

December 4, 2024
अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

April 2, 2024
Next Post
जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us