Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू

najarkaid by najarkaid
September 2, 2022
in जळगाव
0
ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – ऋषीपंचमी उत्सवानिमित्त तापी नदीवर महिलांनी आंघोळीसाठी मोठी गर्दी जमली असतांना धरणगाव रस्त्यावरील तापी नदीजवळ दादाई मंदीर नजीक एक महिला तापीनदीच्या पायऱ्यांजवळ अंघोघोळीसाठी डुबकी लावायल्या उतरल्या मात्र त्यांचा तोल गेल्याने त्या महिलेला जीव गमवावा लागला, सदर महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होतं आहे.

पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नावं विद्या प्रल्हाद पाटील रा. पिंपळे सिम ह.मु. चोपडा जि.जळगाव असे आहे. विद्या पाटील या पती प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्यासह चोपडा येथे राहतात. १ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी असल्याने गल्लीतील महिलांसोबत विद्या पाटील देखील गेल्या होत्या.

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या….

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच...

अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेण्याच्या तयारीत….

दरम्यान नदीच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यांचा मृतदेह तांदलवाडी गावाजवळील नदी किनारी आढळून आला. नातेवाईकांनी मयत महिलेची ओळख पटविली असून याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

धक्कादायक ! स्वत:च्या मुलीसोबत खेळण्यासाठी आलेल्या तरूणाने केला ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक ! स्वत:च्या मुलीसोबत खेळण्यासाठी आलेल्या तरूणाने केला ६ वर्षीय मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us