नाशिक: मालेगाव येथे १९ वर्षीय तरुणांला स्विमिंग पूल मध्ये पोहत असतांना हृदय विकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव जयेश भावसार असं आहे. या घटनेमुळे भावसार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्विमिंग पूलमध्ये पोहताना तरुणाला हृदय विकाराचा झटका…. pic.twitter.com/WIJHvNkYAS
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 31, 2022