Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड ; लग्नास नकार दिल्याने मुलगी थेट रेल्वे ट्रॅक वर पोहचली… समोरून लोकल ट्रेन आली,आणि पुढे काय झालं वाचा

najarkaid by najarkaid
August 29, 2022
in राज्य
0
व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड ; लग्नास नकार दिल्याने मुलगी थेट रेल्वे ट्रॅक वर पोहचली… समोरून लोकल ट्रेन आली,आणि पुढे काय झालं वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियसी थेट रेल्वे ट्रॅक वर पोहचली आणि तेवढ्यात समोरून लोकल ट्रेन आली… अगदी मुलीच्या जवळ पोहचलेल्या लोकल ट्रेनच्या समोरून बाजूला करण्यास एका रेल्वे najarkaid.com पोलिसाला यश आले. हा सर्व थरारक प्रकार एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने व्हिडीओ पाहणाऱ्यांचे होश उडाले आहेत.

घटना मुंबईतील….

सदर घटना मुंबईतील आहे, रविवारी दुपारी 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी प्रत्यक्षात आत्महत्येच्या इराद्याने लोकल ट्रेनसमोर आली होती,najarkaid.com घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओतील प्रवाशांचा आवाज आणि धावत्या लोकलमध्ये उभ्या असलेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न खरोखरच हृदयद्रावक होता.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/08/cv-3797e3fc_1661768829389_sc_w_v.mp4

प्रेमात झाली फसवणूक….म्हणून मुलीचे टोकाचे पाऊल 

najarkaid.com मुलीने उचलेले टोकाचे पाऊल यामागचे कारण म्हणजे मुलीची प्रेमात झालेली फसवणूक असल्याचं समोर येतं आहे.दरम्यान मुलीच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत ती धावत्या लोकल ट्रेनसमोर गेली आणि ती मुलगी ट्रेनकडे तोंड करून उभी होती.पण तिला वाचविण्यात यश आले आहे.

व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ…

मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला लोकल ट्रेन चालवणाऱ्या चालकाच्या हस्तक्षेपामुळे या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही आणि या तरुणीचा जीव वाचला. ही सर्व घटना रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.najarkaid.com

A woman tried committing suicide in front of a running local train in South Mumbai's Byculla station was rescued by a railway motorman and an RPF personnel. pic.twitter.com/LptsWit6Jm

— Sanjay (@sanjaykumarpv) August 28, 2022

आरपीएफ जवानामुळे वाचले मुलीचे प्राण…

मुलगी धावत रेल्वे ट्रॅक वर जात असल्याचे उपस्थित लोकांनी बघताच मुलीला वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली दरम्यान एक आरपीएफ जवानांने थेट धाव घेतली आणि मुलीला रेल्वे रुळावरून दुसऱ्या बाजूला ढकललं. najarkaid.com   या व्हिडिओमध्ये एक आरपीएफ जवानही मुलीकडे धावताना दिसत आहे. या मुलीला वेळीच रेल्वे रुळावरून हटवले नसते तर हा अपघात होऊन मोठा अनर्थ झाला असता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगर येथे महिलेचा मृतदेह प्लॅस्टीक कॅरीबॅग मध्ये आढळल्याने खळबळ

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्रातील 'या' तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us