इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
CGM (ऑपरेशन्स आणि BD), JGM (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), JGM (लोको)(E-5)/DGM (लोको)/ Sr. Mgr. (लोको)(E-3), JGM (लेखा आणि कर)/ DGM (लेखा आणि कर), Sr. Mgr. (वित्त आणि लेखा)/Mgr. (वित्त आणि लेखा), वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) / व्यवस्थापक (सिव्हिल) / उप. व्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (रोपवे तज्ञ), व्यवस्थापक (राजभाषा), संचालक (परिवहन आणि व्यवसाय विकास)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार CA / ICWA / MBA / Graduation in Civil / Electrical / Mechanical पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती
BSF Bharti : बीएसएफमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी.. दहावी-बारावी पास असाल तर लगेचच करा अर्ज
देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-400010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2022
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा