Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रूरता ; पत्नीला पतीने ट्रेन खाली ढकलल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर

najarkaid by najarkaid
August 23, 2022
in राज्य
0
क्रूरता ; पत्नीला पतीने ट्रेन खाली ढकलल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून दोन मुलांची आई असलेल्या स्वतःच्या पत्नीला रेल्वे खाली ढकलून तिची हत्या करणारी घटना वसई रेल्वे स्टेशनच्या ५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली रेकॉर्ड झालेलं हे दृश्य पाहून  हृदयाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.. पतीच्या क्रूरते बाबत सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.

काय आहे घटना…

वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म  क्रमांक ५ वर पती पत्नी व त्यांच्या सोबत पोटची दोन मुलं थांबलेली दिसत आहे तर पत्नी मुलांना घेऊन प्लॅटफार्म वर एका कडेला झोपलेली दिसत आहे. तर पती ट्रेन ची वाट पाहताना दिसत आहे…रेल्वे नजदिक आल्याचे पाहून पतीने महिलेला झोपेतून उठवून ट्रेन खाली ढकलले या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे.सदर घटना सोमवारची आहे.

पतीने दोन मुलांची आई असलेल्या पत्नीला रेल्वे खाली ढकलले… pic.twitter.com/tRcnJ0O7iy

— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 23, 2022

पत्नीला ढकलून दिल्यावर ‘तो’ पळाला…

पत्नीला ट्रेनखाली ढकलून दिल्यानंतर त्याने आपल्या दोन मुलांना घेतलं आणि तेथून घाईघाईत पळाला झाला. त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Next Post

ह्दयद्रावक! सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू, थरार व्हिडिओ समोर

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
ह्दयद्रावक! सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू, थरार व्हिडिओ समोर

ह्दयद्रावक! सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू, थरार व्हिडिओ समोर

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us