Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी १४.५० कोटी निधी मंजूर   – आमदार किशोर आप्पा पाटील

najarkaid by najarkaid
June 12, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना  अंतर्गत पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामांची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच विकासकामाची सुरुवात करून तातडीने विकासकामे पूर्ण केली जातील.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील सतत प्रयत्नशील असून, त्यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून सतत पाठपुरावा करतात. त्यांच्या प्रत्यत्नाना यश आले. म्हणून पाचोरा तालुक्यातील १) रामा ३९ खाजोळा ते पिंप्री बु रस्ता (लांबी २.२२ कि.मी) रक्कम रु.१४९.७९ लक्ष, २) सामनेर ते गुलाबवाडी रस्ता (लांबी ४.०५ कि.मी) रक्कम रु.२३७.३७, ३) रामा लोहारी बु ते लोहारी खु वाणेगाव रस्ता (लांबी ३.०३कि.मी) रक्कम रु.२०८.९४, ४) गाळण बु ते बाळद बु रस्ता (लांबी ४.६७ कि.मी) रक्कम रु.४१७.७८, भडगाव तालुक्यातील ५) कनाशी-लोण-घुसर्डी खु रस्ता (लांबी ३.८१ कि.मी) रक्कम रु.२७७.११ लक्ष, ६) बात्सर ते नवे बात्सर रस्ता (लांबी १.९५ कि.मी) रक्कम रु. १५४.६४ लक्ष इ. गावांना असे एकूण १४.५० कोटी रुपये निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना  अंतर्गत पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मंजूर झाले आहे. तरी, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मा.ना.देवेंद्र फडणवीस सो.मुख्यमंत्री म.रा. मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री, मा.ना.गिरीष महाजन पालकमंत्री जळगाव जिल्हा इ. मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे. म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नागरिकांनी आभार व्यक्त करून नागरिकांकडुन कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विहीरीत काम करतांना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू

Next Post

कारची दुचाकीला धडक ,तरुण जागीच ठार 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us