Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारची भन्नाट योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे पाठवते

Editorial Team by Editorial Team
August 22, 2022
in राष्ट्रीय
0
सरकारची भन्नाट योजना, मुलाच्या जन्मानंतर सरकार थेट खात्यात पैसे पाठवते
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून विद्यार्थी, मुली, महिला आणि वृद्धांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनेक योजनांतर्गत मदत दिली जाते. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनाबद्दल सांगणार आहोत आहे. या अंतर्गत नवजात बालकाच्या आईला 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सरकारने सुरू केली होती.

‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने’ अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना ‘प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना’ म्हणूनही ओळखली जाते. या योजनेचा उद्देश माता आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना पौष्टिक आहार देणे हा आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथमच गरोदर असलेल्या महिलेची नोंदणी करण्यासाठी गरोदर व तिच्या पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटो स्टेटस असणे आवश्यक आहे. बँक खाते संयुक्त नसावे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना 5000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल.

 हे पण वाचा :

जादूटोणा करत तरुणीवर केला जबरदस्ती बलात्कार, महाराष्ट्र हरला

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

आता बोला.. उर्फी जावेदने फेकलेल्या दगडांपासून बनवला ड्रेस, पाहा व्हिडीओ

आजपासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने जाहीर केला दर

या योजनेचा उद्देश प्रथमच मातांना पोषण देणे हा आहे. 5000 रुपयांपैकी पहिला हप्ता 1000 रुपये, दुसरा हप्ता 2000 रुपये आणि तिसरा हप्ता 2000 रुपये आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही रक्कम सरकारकडून थेट महिलेच्या खात्यात जमा केली जाते.

तुम्ही ASHA किंवा ANM द्वारे PM मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जातो. त्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यात झाली की खाजगी रुग्णालयात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

Next Post

‘या’ सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी, पगार मिळेल 69000

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

'या' सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी, पगार मिळेल 69000

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us