Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

najarkaid by najarkaid
August 20, 2022
in जळगाव
0
डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राम टोटल बॉडी चेकअप सेंटरचे संचालक डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” या कामजीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत “सेक्सोलॉजी” विषयावरील राष्ट्रीय परिषदेत एका हॉटेलमध्ये झाले. या पुस्तकामुळे कामजीवनातील अनेक समज, गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हे पुस्तक डॉक्टर, विद्यार्थांना अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शक व सर्वसामान्यांसाठी देखील मोलाचे ठरेल,असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.

या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सोलॉजिस्ट चेन्नईचे डॉ.नारायण रेड्डी, मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.राज ब्रम्ह्नभट , हैद्राबादचे डॉ.व्यंकट रामण्णा, नागपूर येथील डॉ.संजय देशपांडे, कोल्हापूर येथील डॉ.राजसिंह सावंत आदींच्या मुख्य उपस्थितीत झाले.

या परिषदेत स्त्री – पुरुषांमध्ये असमधनाता, नसांची कमजोरी, शीघ्रपतन, समलिंगी आकर्षण, लिंगरोपण, हर्निया, हायड्रोसील, इंद्रियाची पुढील कातडी चिकटणे आदी विषयांवर चर्चा झाली. डॉ.प्रभू व्यास यांनी “फॅक्टर अक्सलेरेटिग अँड डीप्रेसिंग पिनाईल इरेशन अँड प्रिमॅच्युअर इजाकुलेशन” (ताठरता येणे, न येणे व शीघ्रपतन) या विषयावर संशोधन केले. या संशोधनामुळे अनेकांच्या मनातील शंकाचे निरसन होऊन त्यांचे वैवाहिक कामजीवन सुखी, समाधानी आणि संबंधितांना संतती प्राप्तीसाठी मदत होऊ शकते, असे डॉ.प्रभू व्यास यांनी सांगितले.
—————————–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी

Next Post

सोनाराला १८ तोळे बनावट सोने देऊन केली ६ लाखाची फसवणूक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us