राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. https://rinl.onlineregistrationforms.com/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
रिक्त जागा तपशील
फिटर-80
टर्नर – 10
मशीनिस्ट- 14
वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक – 40
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स – 20
इलेक्ट्रिशियन- 65
सुतार – 20
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि AC-10
मेकॅनिक डिझेल- 13
कोपा- ३०
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता- NCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारात ITI.
हे पण वाचा :
BSF Bharti : बीएसएफमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी.. दहावी-बारावी पास असाल तर लगेचच करा अर्ज
देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.
निवड कशी होईल
संगणक आधारित चाचणीद्वारे ट्रेड अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा 120 मिनिटांची असेल. परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. यामध्ये एकूण 150 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल.