Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ

Editorial Team by Editorial Team
August 9, 2022
in राज्य
0
शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न ; या 18 मंत्र्यांनी घेतली गोपनियतेची शपथ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती तो विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनात आज 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात आज शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांचा समावेश आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. आज संध्याकाळपर्यंत या सर्व मंत्र्यांचे खातेवाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात जून महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नव्हिन्स सरकार स्थापन केलं होते.  मात्र, दोघांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तब्बल 38 दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.

या १८ आमदारांनी घेतली गोपनीयतेची शपथ

आज शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

हे पण वाचा : 

भाजप नेत्याचा घाणेरड्या शब्दांत महिलेला शिविगाळ ; Video व्हायरल

Live : शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी ; पहा थेट प्रेक्षपण

आदित्य ठाकरेंचा जळगावसह नाशिक दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप नेत्याचा घाणेरड्या शब्दांत महिलेला शिविगाळ ; Video व्हायरल

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत भरती ; दहावी+ITI उत्तीर्णांना संधी..

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत भरती ; दहावी+ITI उत्तीर्णांना संधी..

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us