Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शिवसेना कार्यालयावरून आमदार किशोरअप्पा पाटील यांचे बॅनर उतरवले !

पाचोर्‍यात मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद याञा ; स्व.आर.ओ.तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी राजकारणात सक्रिय

najarkaid by najarkaid
August 8, 2022
in जळगाव
0
पाचोरा शिवसेना कार्यालयावरून आमदार किशोरअप्पा पाटील यांचे बॅनर उतरवले !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- राज्यातील राजकीय भूकंप झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदार संघात शिवसेना व शिंदे गट यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे, दरम्यान पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी शिंदेगटात सामील झाल्याने मतदार संघात दोन गट पडले मात्र आमदार यांच्या चुलत बहीण स्व.आर.ओ.तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी या राजकारणात सक्रिय होतांना दिसत आहे. कालच पाचोरा शिवसेना कार्यालयावरील आमदार किशोरअप्पा पाटील यांचे असलेले बॅनर उतरवून सौ. वैशाली सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे बॅनर लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

आदित्य ठाकरे ९ रोजी पाचोऱ्यात….

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकणात पहिली शिवसंवाद याञा आटोपल्यानंतर दुसरी “शिवसंवाद” याञा उत्तर महाराष्टात सुरू केली असुन या “शिवसंवाद” याञेची सुरूवात पाचोरा येथुन होणार आहे. आदित्य ठाकरे यांचे दिनांक ९ रोजी जळगाव येथुन सकाळी १० वाजता आगमन झाल्या नंतर सामनेर, लासगाव, नांद्रा येथे स्वागत व सामनेर येथुन ५०० आणि पाचोर्‍यातील वरखेडी नाक्यापासुन ५०० अशा एक हजार मोटर सायकलची रॅली काढुन त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

माजी आमदार स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांची कन्या निर्मल सिडस च्या संचालक तथा निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी यांनी दि. ७ रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतिर्थ” शिवसेना कार्यालयात पञकार परिषद घेऊन ही माहीती दिली आहे.यावेळी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, ही तत्वाची लढाई असुन जशी जशी वेळ येईल तसा निर्णय घेऊन पुढिल राजकीय वाटचाल करण्यात येइल व भविष्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पुर्ण ताकदिनीशी लढविल्या जातील.

पाचोरा येथे झालेल्या पञकार परिषदेत विधानसभा क्षैञाचे संपर्क प्रमुख सुनिल पाटील, जिल्हापरिषद सदस्य तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे, उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, मा. नगरसेवक दत्ता जडे, भरत खंडेलवाल, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, माजी पं. स. सदस्य अरूण तांबे, भडगाव तालुका प्रमुख लखीचंद पाटील उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख हर्षल माने, दिपकसिंग राजपुत, समाधान पाटील, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, अमोल किर्तीकर, विराज कावडिया, जळगाव महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे उपस्थित राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नादात पोटच्या मुलीलाच संपविले ; अमानवीय अत्याचार, आई-वडिलांसह मावशीला अटक

Next Post

‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ ; खडसेंचा गिरीश महाजनांना इशारा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

'हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे' ; खडसेंचा गिरीश महाजनांना इशारा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us