Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील शेतकऱ्यांनो… पोटॅशयुक्त खत खरेदी करण्यापूवी ही बातमी वाचा

Editorial Team by Editorial Team
August 6, 2022
in जळगाव
0
जळगावातील शेतकऱ्यांनो… पोटॅशयुक्त खत खरेदी करण्यापूवी ही बातमी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात तत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे व त्यांच्या वहनासाठी व वनस्पतीची खोडे मजबूत होण्यासाठी उपयोग होतो. परिणामी पिकांचे कीड रोगापासून संरक्षण होते. पोटॅश हा उत्पादनाची चव रंग तजेलदारपणा व टिकावू क्षमता हे गुण ठरविणारा घटक आहे. याचा परिणाम बाजारात चांगल्या प्रतिचे उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास होतो. वातावरणातील अचानक बदलामुळे पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण यांना सामोरे जाताना पोटेंश पिकांना मदत करत असतो.

बाजारात म्युरेट ऑफ पोटॅश हे खत मुख्य स्त्रोत म्हणून शेतात वापरले जाते. साधारणतः मिठासारखे दिसणारे चूर्ण किंवा दाणेदार स्वरूपात ही खते बाजारात उपलब्ध असून म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये 60% पोटेश म्हणजे पालाशचे प्रमाण असते, म्हणजेच 50 किलोच्या बॅग मध्ये 30 किलो पालाश पिकाला मिळते परंतु बाजारात उसाच्या मळीपासून प्रक्रिया करून बनविलेले पोटॅश डिराईव्हाड फ्रॉम मोलॅसेस (PDM) नावाचे पोटॅश खत उपलब्ध आहे. यात मात्र पालाशचे प्रमाण 14.50% म्हणजे 50 किलोच्या बॅग मध्ये साधरण 7.25 किलो पोटॅश पिकाला मिळते. म्युरेट ऑफ पोटॅश व पिडीएम यामध्ये होणान्या गफलतीमुळे कृषी विद्यापीठ शिफारशीप्रमाणे खताचे प्रमाण योग्य दिले जात नाही. परिणामी पिकांची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.

हे देखील वाचा :

सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ दोन बड्या बँकेच्या ग्राहकांना झटका ; व्याजदर वाढले

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या भागांना ऑरेंज अलर्ट’

फोटोच्या नादात तरुण धबधब्यात वाहून गेला, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल

जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल

पोटॅश खते खरेदी करताना खताच्या पिशवीवरील पोटॅशचे प्रमाण वाचून अथवा माहिती घेऊन खताची खरेदी करावी. पिकांना खताची मात्रा वापरतांना पीडीएममधून प्रति बॅग 7.25 किलो तर म्युरेट ऑफ पोटॅश मधून प्रति बंग 30 किलो पालाश मिळते या गोष्टीचा विचार करून खताची मात्रा ठरवावी. “कृषिक अॅप” नावाने महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त सहकार्याने एक मोबाईल अॅप तयार केले आहे. त्याचा वापर करुन पिकाला खताची मात्रा व किंमत यांचे परिगणना करून खते खरेदी करावी. जेणे करुन शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर होणारा खतांचा खर्च कमी होऊन चांगले व भरघोस उत्पादन मिळेल. यामुळे म्युरेट ऑफ पोटश ज्यामध्ये 60% प्रमाण असलेला खतांच्या पिश्वीचा वापर जर शेतकरी एक ॲग करत असतील तर PDM या नावाने जे खत मिळते, त्याच्या चार बॅगचा वापर केल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांची मात्रा पूर्ण होईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळवले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ दोन बड्या बँकेच्या ग्राहकांना झटका ; व्याजदर वाढले

Next Post

क्या बात है! कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही, नौदलात थेट ऑफिसर बनण्याची संधी..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

भारतीय नौदलात तब्बल २८०० जागा रिक्त, 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..

क्या बात है! कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही, नौदलात थेट ऑफिसर बनण्याची संधी..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us