Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून गरजू 600 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

najarkaid by najarkaid
August 6, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून गरजू 600 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- पत्रकार म्हणजे समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातला मोठा दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. बातमीच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. पत्रकारांची संघटना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक मदत देऊ शकते ही मोठी अभिमानाची बाब असून उल्लेखनीय कार्य आहे असे प्रतिपादन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पत्रकारांच्या पाल्यांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकार संघाकडून गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न- आ. राजुमामा भोळे

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकार संघाकडून विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला जातो याचा मी स्वतः साक्षीदार असून पत्रकार संघाच्या सामाजिक कार्यात जे काही सहकार्य लागलं ते आम्ही करीत राहू गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून होतो आहे, हे कौतुकवास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.

सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

एकूण सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग कंपास पेटी, पाणी बॉटल, पेन्सिल किट व लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन उद्योजक सागर चौबे, मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील,उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय साहित्य वाटापा करिता जैन उद्योग समूहाने वह्या उपलब्ध करून दिल्या तर समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण महाजन यांनी तर सूत्रसंचालन कमलेश देवरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कुळकर्णी, दीपक सपकाळे,गोपाळ सोनवणे, विजय गाढे, संजय चौधरी, प्रमोद सोनवणे, संजय चौधरी, महेंद्र सूर्यवंशी, विनोद कोळी,रोहन पाटील, चेतन निंबोळकर यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

Next Post

स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले ‘हे’ ‘गिफ्ट’, काय शक्य होईल?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
राज्य सरकारला दणका ! ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले 'हे' 'गिफ्ट', काय शक्य होईल?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us