Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्य कौतूकास्पद ; प्रातंधिकारी डॉ.विक्रम बांदल

najarkaid by najarkaid
July 30, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्य कौतूकास्पद ; प्रातंधिकारी डॉ.विक्रम बांदल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने आज पर्यंत केलेले कार्य हे समाजाभिमुख असुन या संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे असे गौरवोद्गार पाचोरा प्रांतधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी पत्रकारांना रेनकोट व छत्री वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.

दि. २९ जुलै रोजी शक्तीधाम सांप्रदाईक सभा मंडप येथे जिल्ह्यातील ३००पत्रकारांच्या उपस्तितीत मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवासाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सुरूवातीला इंदोर -अमळनेर बस अपघातातील मृत पावलेल्या प्रवाश्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

दिपप्रज्वलन करून पत्रकारांचे आद्यगुरू बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म.रा.मराठी पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्र्वासराव आरोटे ,पाचोरा प्रांतधिकारी डाँ विक्रम बांदल पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे पाचोरा , तहसिलदार कैलास चावडे , भडगांव तहसिलदार मुकेश हिवाळे भडगांव पो. निरिक्षक अशोक उतेकर , पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे , खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , जेष्ट पत्रकार किसनराव जोर्वेकर , भडगांव नगरसेविका योजना पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या वेळी अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या वाटचाली बाबत तळागडातील पत्रकार बांधवासाठी संघटना सदैव पाठीशी उभी राहत असुन दिवसेन दिवस या संघटनेत असंघटीत पत्रकारांची संघटीत पत्रकार म्हणुन म.रा. मराठी पत्रकार प्रवाहात येत आहेत आज पर्यन्त संघटनेच्या चाळिस हजार क्रियाशिल सभासदांची नोदणी झालेली असुन ही राज्याची एकमेंव संघटना आहे हिचा विस्तार गोवा, गुजरात , मध्यप्रदेश, व भारताची राजधानी असलेल्या दिल्ली या ठिकाणी विस्तारीत आहे असे आपल्या मनोगतात विश्वासराव आरोटे यांनी सांगीतले.

पत्रकारिता न्यायिक भूमिकेतून असावी – प्रविण सपकाळे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पत्रकारांनी पत्रकारिता न्यायिक भूमिकेतून करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता बाबत सांगितलं आहे की, जनतेचा विद्रोह आणि वेदना प्रकट करणारी पत्रकारिता पाहिजे, याप्रमाणे पत्रकारांनी पत्रकारिता करायला हवी, पत्रकार संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तर भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविले जातील असे अश्वस्त केले.

या वेळी डाँ विक्रम बांदल , भरत काकडे , कैलास चावडे , प्रविण सपकाळे , किसनराव जोर्वेकर , अशोक उतेकर , नगराज पाटील , यानी संघटनेच्या कार्या बद्दल गौरौउदगार काढले.कार्यक्रमाला नितीन पाटील , संदीप महाजन , प्रविण ब्राम्हणे ,प्रा अमोल झेरवार,महेश कोण्डिणे , संदीप केदार , योगेश पाटील ,पाचोरा ता. अध्यक्ष शांताराम चौधरी भडगांव ता. अध्यक्ष गणेश रावळ, चाळिसगांव ता.अध्यक्ष महेन्द्र सुर्यवंशी, पारोळा ता. अध्यक्ष बाळु पाटील , अनिल येवले , अशोक भावसार , भिकन पाटील, राकेश सुतार , दिलिप जैन , राहुल महाजन, विनोद कोळी , अबरार मिर्झा, चेतन महाजन , मिलिद लोखंडे , प्रविण बोरसे , सुनिल कोळी, आदी पत्रकार बाधंव मोठ्या संख्येने उपस्तित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर रायसाकडा यांनी केली तर सुत्र संचालन प्रा सि. एन. चौधरी व शाताराम चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी प्रमोद सोनवणे, नगराज पाटील , भुवनेश दुसाने, यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला विषेश उपस्थीती कुंडली विषारद गजानन मगल जोशी यांची लाभली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची वेळ ; ‘त्या’ विधानाचा उद्धव ठाकरेंकडून समाचार

Next Post

8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us