Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का ! जळगाव जिल्ह्यातील या पालिकेतील 10 नगरसेवक अपात्र

Editorial Team by Editorial Team
July 20, 2022
in जळगाव
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ: राज्यात एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के देणे सुरु असून अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपला कालावधी संपण्याच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला होता. यानंतर भुसावळ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी पक्ष बंदी कायद्यांतर्गत रमण भोळे यांच्यावर याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. या निकालामुळे खडसे आणि भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.

हे देखील वाचा :

अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक

दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..

काय आहे नेमके प्रकरण ?
2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर रमण भोळे, तर नगरसेवक पदावर अनुक्रमे अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब) मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब), व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले होते. या लोकांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्याकडून करण्यात आली होती. आता हे 10 नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच खडसे गटाला (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Next Post

शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
राज्य सरकारला दणका ! ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us