Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Photo : अप्सरेच्या नव्या लूकचे फोटो पाहून चाहते घायाळ!

Editorial Team by Editorial Team
July 14, 2022
in मनोरंजन
0
Photo : अप्सरेच्या नव्या लूकचे फोटो पाहून चाहते घायाळ!
ADVERTISEMENT
Spread the love

मराठीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

सतत चर्चेत असणारी सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाइव्ह’ च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे.

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ती चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

‘तमाशा लाइव्ह’ च्या प्रमोशनसाठी केलेला सोनालीचा प्रत्येक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

नव्या लुकमध्ये सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीनं तिच्या नव्या लुकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

सोनालीने यावेळी ब्लॅक रंगला पसंती दिली आहे, काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट तिने परिधान केली आहे. त्यासोबत हेवी मेकअप करुन तिने हा लूक पूर्ण केला आहे.

PHOTO : तुला पाहताच बाला...अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

वर्क फ्रंटवर सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाच दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव वाढला,  जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Next Post

जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी आ.भोळे यांचे राज्यसरकारला निवेदन

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी आ.भोळे यांचे राज्यसरकारला निवेदन

जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी आ.भोळे यांचे राज्यसरकारला निवेदन

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us